Satbara Utara Maharashtra 8.2.4

Licença: Livre ‎Tamanho do arquivo: 7.03 MB
‎Classificação dos usuários: 3.8/5 - ‎3 ‎Votos

तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. • ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव;आडनावाद्वारे सर्च करून. तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पीडीएफ स्वरुपात. • तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा सुरक्षित जतन करा किंवा अ‍ॅप मधून डिरेक्ट शेयर करा. • क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. विभाग निहाय वर्गीकरणण;गीकरणण;ीकरणण;ण;गीकरणण;गीकरणण;गीकर& • कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण <3> <2>;्याची सोय. • वापरण्यास व समजण्यास सोपे. • जलद लोडींग. सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतार#2355;ून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्‍याला सातबारा उतारा असे म्हणतात. सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहि लेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही. उदाहरणार्थ: • सातबारा उतारा कसा मिळवावा. • ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे. ■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्य351;ावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. Veja os detalhes de 7/12 de bhumi abhilekh no estado de Maharshtra. Encontrar utara digital agora é fácil. O aplicativo 'Satbara Utara Maharashtra' fornece informações sobre 7/12 e 8A, nome do agricultor, detalhes de propriedade, área e boja (empréstimo). Lendo 7 12 online, você pode obter informações completas sobre esse bhumi. Este aplicativo ajuda os usuários a encontrar rapidamente seu utara 7/12 em apenas 6 passos. Este aplicativo é muito útil para os agricultores do estado de Maharashtra verem seu registro de terras. Disclaimer: Este aplicativo não é afiliado, associado, endossado, patrocinado ou aprovado por Mahabhulekh e organizações relacionadas. Este aplicativo conta com informações disponíveis publicamente em sites de terceiros. Este aplicativo fornece uma plataforma para tornar essas informações facilmente acessíveis aos usuários. Portal de registros terrestres: https://bhulekh.mahabhumi.gov.in

história da versão

  • Versão 4.1.12 postado em 2016-11-05
    > तुमचा उतारा App י Direct Share करा,> Secure Save י,> Faster Loading,> satbara & 8A botão de seleção adicionado até o passo 5,> Voltar para Qualquer Passo - agora suportado

Detalhes do programa