Pregnancy Tips in Marathi 1.6
Você poderá baixar em 5 segundos.
Sobre Pregnancy Tips in Marathi
Melhor aplicativo para Dicas de Gravidez. Este app oferece as melhores Dicas de Gravidez em Marathi.Este aplicativo orienta você durante o período de gravidez cuidando de Físico, Mental, Meditação, Desenvolvimento Espiritual, Social, Intelectual e Emocionalmente. प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे. या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते. कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते. पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते. गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे. कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले. महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. Criamos este aplicativo Dicas de Gravidez em Marathi para ajudá-lo e reessegurá-lo durante a gravidez. Nosso objetivo é nos tornarmos o melhor guia de gravidez. Acompanhe sua gravidez toda semana com este guia completo. Este é o aplicativo de dicas de saúde perfeito para mulheres grávidas.